Kavya Katyar पाऊस आला मोठा पाऊस आला मोठा आमचा वाहून गेला गोठा होते त्यात बैल चार आणि होत्या गाई पाच, पाऊस आला मोठा सोयाबीन चा झाला तोटा कपाशीचे केले हाल तुरी झाल्या सर्व लाल, पावसा तुला नमस्कार आता तरी राजा थांब काव्य कट्यार चा ठेव मान शेवटी आहेस तूच महान. कवी-: सचिन गायगोले
Kavya Katyar, Kavita , Poem