चिरहरन
रोज होत आहे द्रौपदीचे चिरहरण
घडत आहे पहा आधुनिक महाभारत
दुर्योधन वाढत आहे विज्ञान युगात
भर समाजात लावतो स्त्रियांना हात
समाज बनत आहे आंधळा धृतराष्ट्र
भीष्म सुद्धा काही बोलत नाही....
रोज होत आहे द्रौपदीचे चिरहरण
घडत आहे पहा आधुनिक महाभारत
दुर्योधन वाढत आहे विज्ञान युगात
भर समाजात लावतो स्त्रियांना हात
समाज बनत आहे आंधळा धृतराष्ट्र
भीष्म सुद्धा काही बोलत नाही....
Comments
Post a Comment