ब्लॉग माझा
ब्लॉग माझा केला त्यात काव्य कट्यार |
होईल आर पार काळजात हि धारधार ||
शब्द टोकदार याचे, हृदयात करते घाव |
ब्लॉग माझा केला त्यात काव्य कट्यार ||
सचिन गायागोले
ब्लॉग माझा केला त्यात काव्य कट्यार |
होईल आर पार काळजात हि धारधार ||
शब्द टोकदार याचे, हृदयात करते घाव |
ब्लॉग माझा केला त्यात काव्य कट्यार ||
सचिन गायागोले
Comments
Post a Comment